अनंत घाणे यांच्या पाठपुराव्याने भातपिकासह पिकविमा शेतकर्यांच्या खात्यात होणार जमा…
संपादक -संजय मंडलिक
अकोले प्रतिनिधी /-अकोले तालुक्यात सतत होणाऱ्या अति्रुष्टी मुळे मा.तहसिलदार साहेब.मा.कृषीअधिकारी साहेब यानां निवेदन देताना समाजसेवक.अनंत महादु घाणे.मा.सरपच..स.कृ.उ.बा.स.अ.तुकाराम खाडे. उप.सभापती.भरत घाणे यांनी निवेदन व सतत पाठपुरावा केला होता . सततच्या अतिपाऊसाने आदिवासी भागात व अकोले तालुक्यात वेळोवेळीअतिवृष्टी होऊन नैसर्गीक आपत्तीमुळे भातशेती पिकांचे व सर्व पिकांचे सन.2023 -24. सतत.अतिवृषटी.अवकाळीपाऊसाने शेतकर्यांचे भात पिकांचे व आंतरपिकांचे अतोनात मोठया प्रणात नुकसान झाले असुन शेतकरी आर्थिक संकटात सापडला.

याकरिता सन 2023-24 पासुन भात पिक विमा सह सर्व पिकांचे मा.आमदार वैभवभाऊ पिचड. यांनी पाठपुरावा करून तालुक्यातील शेतकर्यांना 48 कोटी. 66 लाख. रूपये चा. विमा मंजुर झाले आहेत. याकरीता सततचा पाठपुरावा मा.वैभवभाऊ यांचे मार्गदर्शनाखाली समाजसेवक. अनंत महादु घाणे. मा.सरपच…स.कृ.ऊ.बा.स.सं तुकाराम सोमा खाडे. मा.उप.सभापती भरत घाणे. बाजीराव सगभोर.सुरेश गभाले. सह शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. माहे ऑगस्ट जुलै 2024 मध्ये आदिवासी भागातील काही गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानी मध्ये घरे.जनवारे. बारी. वारंघुशी. पेंडशेत. चिचोंडी.इत्यादी गावांमध्ये पंचनामे न झाल्याचे.मा.तहसिलदार साहेब.मा.कृषी अधिकारी साहेब यांचेनिदर्शनात .अणुन दिले व तातडीने पंचनामे करून शेतकरी यांना मदत करावी अशी मागणी केली तसेच मागील वर्षी. सन 2022.23 वर्षी आवकळी पाऊसाने रब्बी हंगामात शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेचे पंचनामे होऊनही नुकसानीची रकम शेतकर्यांचे खात्यात जमा झाली नाही. तरी सदर रक्कम शेतकर्यांचे खाती वर्ग करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांसह उपस्थित अनंत घाणे. तुकाराम खाडे. भरत घाणे. बाजीराव सगभोर.सुरेश गभाले. मारूती खाडे.विनायक घाणे. विठ्ठल भवारी. राजु भवारी. सह कार्यकर्ते परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
