0
0
4
0
1
3
भंडारदरा. प्रतिनिधी./- उत्तर नगर जिल्ह्याचे कल्पतरू समजले जाणारे भंडारदरा धरण काठोकाठ भरले असून कालपासून श्रावण सरींचा जोर वाढला आहे. धुक्याची झालर आणि धो धो कोसळणारा पाऊस यामुळे माणसांसह जनावरांनाही घरा बाहेर पडता येत नाही अशी परिस्थिती आहे. एकंदरच भंडारदरा धरण काठोकाठ भरले असून आठ दिवसात बंद झालेले धबधबे पुन्हा एकदा कोसळू लागले आहेत. शनिवार रविवार पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.अगस्ती अमृत.भंडारदरा
0
0
4
0
1
3
