ब्रेकिंग
अमृतेश्वर मंदिरात पर्यटकांची गर्दी
0
0
4
0
1
3

रतनगडाच्या पायीथ्याशी असलेले पुरातन कालीन अमृतेश्वर मंदिरात पर्यटकांची गर्दी होत आहे .रिंग रोडच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली असतानाही ,पर्यटक त्या खराब रस्त्याने सुद्धां अमृतेश्वराच्या दर्शनाल जात आहेत . भंडारदरा परिसरात राजूर सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे केली जाणारी रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची झालेली आहेत तरी सुद्धा पर्य या खराब रस्त्याने जाऊन अमृतेश्वाचे दर्शन घेटतात आननी मंदिरावर अकोरलेली पुरातनकालीन शिल्पे बघतात.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत त्यांच्या स्वागताला हॉटेल व्यावसायीक ,तंबू व्यावसायिक सज्ज्य झाले आहेत .
अमृतेश्वराची पिंड अद्याप पाण्यात असून मंदिरात प्रवेश दिला जात नाही तरिहि सुट्टीच्या दिवशी पर्यटक अमृतेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
अगस्ती अमृत प्रतिनिधी भंडारदरा
0
0
4
0
1
3
