0
0
4
0
1
3
भंडारदरा प्रतिनिधी /-
भंडारदरा धरणाच्या पानलोट क्षेत्रात गत दोन दिवस तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असून धरणातून अम्ब्रेला फॉलसह स्पिलवे आणि जलविद्युत प्रकल्पातुन मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले असून पर्यटकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे प्रवरा नदीला पूर आला आहे त्यामुळे मुळा प्रवरा दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून लवकरच जायकवाडी धरणही भरेल असा ॳदाज वर्तवला जात आहे आहे.
0
0
4
0
1
3
