Breaking
ब्रेकिंग

शेतकऱ्यांना भात पिक विमा मिळावा यासाठी तहसीलदार,कृषी अधिकारी यांना समाज सेवक अनंत घाणे यांनि दिले निवेदन…

संपादक -संजय मंडलिक

0 0 4 0 1 3

अकोले प्रतिनिधी /-

आदिवासी भागातील सन २३/२४मधे वादळी पावसामुळे आतोनात नुकसान झाले.

मा. तहसीलदार. कृषी अधिकारी मा. गटविकास अधिकारी व विमा कंपनी चे प्रतिनिधी यांनि पंच नामे केले सदर भरपाई भात पिक विमा मिळावा या साठी मा.वैभवभाऊ पीचड यांच्या मार्गदर्शनाखाली समाज सेवक अनंत महादु घाणे बाजीराव नारायण सगभोर ,भरत घाणे, तुकाराम खाडे, रामदास पिचड, सुरेश गभाले मारुती खाडे,दिपक भागडे,दिलिप भागडे,लांडगे अवि पवार विजय पदमेरे.अशोक भोजने .सह कार्यकरते व शेतकरी यांच्या वतीने मागणी केली आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अगस्ती अमृत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे